पोस्ट्स

'भारत जोडो यात्रा' १३ मार्च बुधवारी मालेगावी...दरेगाव ते महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापर्यंत खा. राहुल गांधी रोड शो करणार व चौकसभा घेणार

कुत्ता गोली, अवैध दारूविक्री करणारी टोळी मालेगावात सक्रिय असल्याने शहराच्या गुन्हेगारीत मोठी वाढ.....दारूबंदी विभाग नावालाच : तक्रारीनंतर घेतली दखल....मालेगावच्या ताडी केंद्रावर पालकमंत्री दादा भुसे यांची धाड टाकल्याने पळापळ....

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना धक्का ; न्यायालयाने जामीन चौथ्यांदा फेटाळला!