पोस्ट्स

शासन नियुक्त अधिकार्यांकडे विभागांचा कारभार देणे... मनसे सैनिकांची मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी....

३३ हजाराची लाच महागात पडली..‌ लाचखोर मनपा सहाय्यक आयुक्तांच्या घरझडतीत २० लाखांचे घबाड जप्त.. एसीबीच्या कारवाईमुळे ....मालेगांव महानगर पालिकेत इतर अधिका-यांमध्ये घबराट....

खाजगी विज वितरण कंपनीच्या अव्यवहार कारभार...मालेगावच्या विज ग्राहकांना योग्य, वाजवी वीज बील आकारावीत. अन्यथा आम्ही तिव्र आंदोलन छेडले जाईल, त्याच्या होणार्‍या परिणामास संबंधित विज कंपनी जबाबदार राहिल- श्री.सुनिल आबा गायकवाड

सांडव्या पुलाजवळ मोसमनदीत रक्त मिश्रीत पाणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे निषेध आंदोलन

बाल संस्कार इनोवेशन ऑफ सेमी स्कुल तर्फे मोफत संस्कृत संभाषण शिबिर आयोजन

मालेगाव एमपीएसएल पॉवर सप्लाय कंपनी हटाव मालेगांव बचावचा नारा आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल-सुनिल आबा गायकवाड