पोस्ट्स

श्री महादेव घाट येथील शिवालयात बुधवारी.दि.३/५/२३ प्रदोष च्या दिवशी... आंबा महोत्सव आयोजन

मनमाड रोडवरील राजस्थान हॉटेल जवळ मनमाड कडून मालेगावच्या दिशेने येणारी महामंडळाची बस पलटी होवून ४१ प्रवासी जखमी त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल