🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
🥭🥭!!ॐ नमः शिवाय!! 🥭🥭🥭
🥭🥭||श्री शिवाय नमसतुभ्यं||🥭🥭
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
श्री महादेव घाट येथील शिवालयात
बुधवारी.दि.३/५/२३ प्रदोष च्या दिवशी...
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
🥭🥭🥭आंबा महोत्सव🥭🥭🥭
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
मालेगांव :- आंबा महोत्सव शिवभक्तांतर्फे साजरा करण्यात येणार आहे.संपुर्ण शिवपींड आंब्याने सजवली जाणार असुन सर्व शिवभक्त यथाशक्ती आंबा अर्पण करणार आहेत.
कृपया ३ मे २०२३ रोजी सकाळी १०:००वा.पर्यत आपण आंबे अर्पण करू शकाल.
🥭उत्सव प्रमुख:-
भाग्येश वैद्य८४४६५७५०८८
🥭उपउत्सव प्रमुख:-
भाग्येश शेवाळे :-८६००९०८८२७
🥭ठिकाण:-श्री महादेव मंदिर,
श्री महादेव घाट, श्री गणेश कुंड,
रामसेतु पुल, मालेगाव
🥭तारीख:-०३/०५/२०२३
🥭वार:-बुधवार, प्रदोष
🥭वेळ :६:३० वा.शृंगार
🥭आरती:-७:०० वा.
🥭भजन:-रात्री१०ते१२
🥭 मंदिर ७:००वा.आरती नंतर सर्व शिवभक्तांना रात्री १२:००वा पर्यंत दर्शनासाठी खुले राहील.
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
🥭🥭🥭आपलेच🥭🥭🥭🥭
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
🥭श्री महादेव सेवा समिती
🥭श्री महादेव मंदिर*
🥭 श्री महादेव घाट,*
🥭श्री गणेश कुंड, रामसेतु पुल*
🥭मालेगाव*
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
टिप्पण्या