माजी आमदार व माजी महापौर मा.शेख रशीद यांचा आज भव्य नागरी सत्कार सोहळा.....
मालेगांव:- शहरातील लोक या प्रिय आमदार तथा माजी महापौर रद्द मा. शेख रशीद शेख शफी यांचा आज भव्य नागरी सत्कार क सोहळा मान्यवरांच्या उपस्थिती रतूद त साजरा होत आहे.
या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे या प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील, रद्द विधानसभेचे माजी उप सभापती मा. नरहरी झिरवाळ हे उपस्थित राहणार असून, प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वश्री आमदार मा. दिलीप बनकर साहेब, आमदार मा. माणिकराव कोकाटे साहेब, मा. नितीन पवार साहेब, मा. सरोज आहिरे, हे राष्ट्रवादीचे मान्यवर उपस्थित राहणार आहे.
हा भव्य नागरी सत्कार सोहळा आज शुक्रवार सांय काळी ७ ते १० वाजेच्या सुमारास शहरातील नुरबाग ग्राऊंड संतोष सायाजींग जवळ, आग्रा रोड, मालेगांव या ठिकाणी होणार असून, सर्व जनतेने तसेच मालेगांववासियांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व तालुक्या तील पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थितीत रहावे, असे आवाहन मा.शेख रशीद नागरी | सत्कार समिती, मालेगांव तसेच मालेगांव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
टिप्पण्या