मर्चंन्टनगर मधील रेशन दुकानामधुन
शुभ दिपावली किट देण्यास टाळटाळ
मालेगांव (प्रतिनिधी) :- शासनाने दिपावली निमित्त रेशनकार्ड धारकांना १०० ( शंभर) रूपयांचे किट देण्याचे घोषित केले आहे. परंतु रेशन दुकानदार हे किट शिधापत्रिका धारकांना किट देण्यास हेतुपुरस्कार टाळटाळ करीत असल्याचे आता उघड होत आहे...
मर्चन्ट नगर मधील कांही कार्ड धारकांना हे किट देण्यास टाळटाळ होत असल्याची तक्रार नागरिकांनी संबंधित शिधा वाटप करणाऱ्या दुकानासमोर घडल्याचे स्वत:आमचे प्रतिनिधीने बाघितले असून त्याबाबात संबंधित अधिका-यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिधापात्रिका धारकांनी केली आहे..
टिप्पण्या