सर्व आजी माजी विद्यार्थी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजन एक पणती जवानांसाठी धारातीर्थ श्री. भुईकोट आज दिपोत्सव सोहळा
सर्व आजी माजी विद्यार्थी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजन
एक पणती जवानांसाठी
धारातीर्थ श्री. भुईकोट आज दिपोत्सव सोहळा
मालेगांव :- दरवर्षाप्रमाणे यंदा ही श्री. भुईकोट किल्ला काकाणी विद्यालय येथे दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी- सर्व शिवजी बांधवानी आज २६/१०/२०२२ रोजी साथी ५.30 वा श्री भुईकोट किल्ला येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित सहावे आयोजक - सर्व आजी माजी विद्यार्थी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी कळविले आहे...
टिप्पण्या