दक्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व स्वयंभू फाउंडेशन प्रथम वर्धापन दिना निमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
दक्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व स्वयंभू फाउंडेशन प्रथम वर्धापन दिना निमित्त
मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
आपल्या सर्वांच्या सहकार्याने दक्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दुसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे. प्रथम वर्धापन दिना निमित्त मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दक्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व स्वयंभू फाउंडेशन यांच्या विदयमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करीत आहोत.
उपलब्ध सुविधा :-
* अतिदक्षता विभाग
* स्पेशल रूम
* रीकवरी वॉर्ड
* जनरल वॉर्ड
शिबीरा मध्ये उपलब्ध तपासणी :
* रुग्ण तपासणी - B.P, ECG, BSL
डॉ. मिलींद पारिपत्यदार (एम.डी.)
* अस्थीरोग तपासणी
247 Emergency Services
डॉ. राजेंद्र अमीन (अस्थीरोग तज्ञ) * फिजियो थेरपी - BPTH
डॉ. जयेश बिहाणी (BPTH). * रक्तदान शिबीर - सेवा ब्लड बॅक, मालेगाव
* नेत्र तपासणी - मयुर ऑप्टीकल्स (विजय वाघ, मालेगाव )
* रक्त तपासणी - पटणी लॅब, संगमेश्वर, मालेगाव
मोफत ब्लड ग्रुप व शुगर तपासणी
ठिकाण : दक्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल * पत्ता : सावता नगर, अमीन हॉस्पिटल वरती, संगमेश्वर, मालेगाव (नाशिक)
दिनांक : १६/१०/२०२२ रविवार, वेळ : सकाळी १० ते दुपारी २
टिप्पण्या