विजया दशमी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री.विजय जगन्नाथ चौधरी तर कार्याध्यक्षपदी-विकी कैलास शर्मा यांची निवड....

विजया दशमी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री.विजय जगन्नाथ चौधरी तर कार्याध्यक्षपदी-विकी कैलास शर्मा यांची निवड....

मालेगाव- आज दि. १०/१०/२०२३ रोजी विजयादशमी समिती बैठक माजी अध्यक्ष श्री. शरद रामदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दारा दान येथे होऊन खालील पदाधिकारी निवडण्यात आले.

अध्यक्ष-विजय जगन्नाथ चौधरी, कार्याध्यक्ष-विकी कैलास शर्मा,उपाध्यक्ष- राकेश जगन्नाथ पाटील,सेक्रेटरी-ओमसिंग राठोड,सहसेक्रटरी-जयवंत सदाशिव जंगम,खजिनदार-मनोज अवस्थी, उप-खजिनदार-रमेश तुकाराम चौधरी.

*प्रसिध्द प्रमुख :- शितल रामचंद्र पवार
सागर पाटील, श्री. प्रतीक शब्द पाटील, सागर रमेश चौधरी,

*सजावट प्रमुख :-श्री भैय्या भावसार, कैलास शर्मा, दयानंद जगताप, भरत चौधरी, संजय अमीन, विमलजी जैन, नरेशजी मोर, यश कोळपकर, कृपेश जयंवत जंगम,अनिल यशवंत सोनवणे विशाल पतगीया.

कार्यकारिणी सदस्य :-कमलेश पवार, बाळकृष्ण चौधरी, संजय पाटील, भरत पाटील, वाल्मिक पाटील, शुभम शरद पाटील, दता चौधरी, राजेश प्रभुणे, राजेश दुसाने, डॉली पाटील, स्वप्नील बनकर, शिरीष पाटील, किरण पाटील, रवि चौधरी, बंटी चौधरी, शेखर झुनझुनवाला, अभिषेक शितल पवार 

सल्लागार :-
सर्वश्री दादाभाऊ भुसे, रशीद शेख, राजेंद्र भोसले, प्रसाद बापु हिरे, तानाजी पाटील, सखाराम घोडके, शरद पाटील, प्रमोद शुक्ला, दिपक सावळे, राजाराम जाधव, संजय नेरकर, गिरीष बोरसे, धनंजय महाले, प्रल्हाद शर्मा, महेश पाटोदिया रामदास बोरसे, संजय दुसाने, रामा मिस्तरी, हेमंत शुक्ला, केवल आप्पा हिरे, रविध मारु, सतीश कलंत्री रविंद्र दशपुते, अशोक बैरागी (मामा) विजय पोफळे, क्रांती पाटील १. सुनिल पाटील, कैलास माळी, राजु डांगचे, पंडित पाटील, नानाभाऊ गवळी, दत्तु गवळी, गुलाब पहेलवान, आमीन सरदार महेशजी मोर, राजेंद्र शास्त्री अशोक गुप्ता पवनजी टिबडवाल, अजयकांत (मामा) मंडावेवाला, भिकाशेठ कोतकर, नरेंद्र सोनवणे, निलेश आहेर, सतीष कासलीवाल, मनोहर बापू बच्छाव, सतीश सुराणा

टिप्पण्या