जाहीर नोटीस

        
              जाहीर नोटीस
 
मालेगांव शहरातील मालेगांव महानगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर ५५ घर नं ३१,साईज १५ बाय २० साईजची जमीन हे श्रीमती मालताबाई हेमंत बोरसे यांच्या नावावर होती.त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे नातु श्री.संतोष हेमंत बोरसे (वय २३) (राहणार कल्याण, जि.ठाणे) हे त्यांचे वारस असुन सदरहु जमीन व झोपडा त्यांच्या नावावर करावयाचे असून याबाबत कोणाची हरकत किंवा तक्रार असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर १५ दिवसांच्या आत आम्हास व संबंधित क्षेत्रातील तलाठी मालेगांव यांना लेखी कळवावे.
  मुदतीनंतर आलेल्या तक्रारींची व हरकत विचारात घेतली जाणार नाही कळवावे.

दिनांक.                   सही व पत्ता
५/१०/२०२३.       श्री.संतोष  हेमंत                                           बोरसे
                 (राहणार मु.पो.कल्याण,                                     जि.ठाणे)

टिप्पण्या