सार्वजनिक नागरीक सुविधा समिती व सामाजिक संघटना तर्फे मालेगाव महानगरपालिकेचा जाहीर निषेध मोर्चामच्छर हटाव....मालेगाव बचाओ...

सार्वजनिक नागरीक सुविधा समिती व सामाजिक संघटना तर्फे मालेगाव महानगरपालिकेचा जाहीर निषेध मोर्चा
मच्छर हटाव....मालेगाव बचाओ...

मालेगावः-शहरात डेंगु डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच प्रलंबीत मागण्यांचे पूर्ततेसाठी व मालेगाव महापालिकेच्या निषेधार्थ सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे उद्या दि.१८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी चौकातील प्रकाश तालीम संघापासुन ते महापालिका मुख्य इमारतीपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. 
तसेच प्रतीकात्मक डेंगु डासाचे दहन करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, भरत पाटील यांनी दिली आहे.

टिप्पण्या