मालेगांव शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत गल्ली-बोळातील छोट्या गुटखा माफियांचा हादौस....
रिक्षा मध्ये मोठमोठ्या प्रवासी बॅगेत गुटख्याचा माल येतो..
सकाळी प्रवासी बॅग किंवा मोठी प्रवासी बॅगेत माल येतो...
दुकानातुन व घरातुन गुटख्याचा माल विक्री होत असतो...
गुटख्याचा माल घेणार सकाळी घराबाहेर किंवा दुकानाबाहेर उभे असतात..
पुस्तकाच्या पाठीमागे गुटखाचा माल लपवलेला असतो....
झेरॉक्सच्या पेपरच्या खोक्यात गुटख्याचा माल असतो....
घराच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर गोदावुन आहे घरातील जिन्यात गुटख्याच्या ठेल्या असतात...
स्वत: गाडीवर गुटख्याचा ठेला ठेवुन सर्रास माल विक्री केला जातोय...
रात्रीच्या वेळेस गुटख्याचा पोहचिवला जातोय...
टिप्पण्या