मालेगांव शहरातील सिराज अहमद नामक एका इसमाने मालेगांव तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कृषि उत्पन्न बाजार समिती, मालेगांव येथे नोकरी लावण्याचे आमीष दाखवित आर्थिक घोटाळयाची चौकशी होणे
मालेगांव शहरातील सिराज अहमद नामक एका इसमाने मालेगांव तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कृषि उत्पन्न बाजार समिती, मालेगांव येथे नोकरी लावण्याचे आमीष दाखवित आर्थिक घोटाळयाची चौकशी होणे
मालेगांव शहरातील सिराज अहमद नामक एका इसमाने मालेगांव तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कृषि उत्पन्न बाजार समिती, मालेगांव येथे नोकरी लावण्याचे आमीष दिले.
या १२ मुलांच्या नावाने कंपनी उघडुन त्यांचे नाशिक मर्चट को ऑपरेटीव्ह बँक, शाखा मालेगांव येथे सेव्हींग खात्याच्या नावाने करंट खाते उघडले.
करंट खात्याचे चेकबुक व पासबुक हे सिराज नामक इसमाने खातेदारांच्या हातात न देता बँकेकडुन पासबुक व चेकबुक परस्पर स्वतःकडे घेतले.
हा घडलेला आर्थिक व्यवहार कंपनीच्या उघडलेल्या खातेदारांना कळु नये याची पुरेपुर काळजी घेतली व या १२ तरुणांकडुन त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड घेऊन सर्वांचे नविन सिमकार्ड काढले व नविन मिळालेला मोबाईल नंबर सिराजने स्वतःकडेच ठेवले. जेणेकरुन बँकेत पैसे जमा झाल्याचे व काढल्याचे मेसेज व ओटीपी स्वतःच ऑपरेट केले.
आपल्या अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे कळताच या सर्व मुलांनी बँकेत धाव घेतली. विचारपुस करुन आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट घेतले. ते बघुन सर्व मुलांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
एक - एक मुलाच्या खात्यावर १५-२० दिवसांतच कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळुन आले. त्याबाबतचे बँकेचे स्टेटमेंट आमचेकडे आहे.
त्याच क्षणी या सर्व मुलांनी बँकेत लेखी अर्ज देऊन आमचे आर्थिक व्यवहार होल्ड करणेबाबतचे पत्र बँकेला दिले व आजरोजी खाते होल्ड आहे.
वरील सर्व घटनाक्रम बघता आदर्श आचारसंहितेच्या काळात शेकडो कोटीचा आर्थिक व्यवहार १५-२० दिवसांत होणे हे देखील संशयास्पद आहे.
आमचे म्हणणे हेच आहे, की हा पैसा आला कोठुन आणि गेला कुठे याची सखोल चौकशी होऊन फौजदार कारवाई होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहीजे.
• याबाबत आज शिवसेनेच्या सर्व पदाधिकारींकडुन मा. अपर पोलीस अधीक्षक साहेब, मालेगांव यांना निवेदन देण्यात आले आहे.
- माझ्या माहीतीनुसार आता पोलीस पथक बँकेत दाखल झालेले आहे.
① प्रतिक पोपट जाधव = 7769994056 12 कोटी
② जयेश लोटन मिसाळ = 7350260862-14 कोटी
③ मनोज गोरख मिसाळ = 8554058031-14 कोटी
④ धनराज देविदास बच्छाव = 7038545517-04 कोटी
⑤ राहूल गोविंद काळे = 9823378309- 14 कोठी
⑤दौलत कैलास उशिरे 6 =8625917111
1कोटी 42 लाख
⑦ ललित नानाजी मोरे = 7875735711
3.50 कोटी
⑧ गणेश लोटन मिसाळ = 9021006551
16 कोटी
⑨ भवेिश कैलास घुमरे = 8080648823-
24 कोटी
⑩ दिवाकर कैलास धुमरे = 8080648823-3 कोटी 8 कोटी
1ⅱ पवन पोपट जाधव = 7769994056 - 12 कोटी
राजेंद्र नंदकुमार बिंद = 7447659526 १ कोटी
टिप्पण्या