मालेगावी तरुणाई कुत्तागोळीच्या विळख्यात.. ४ लाख ८२ हजार ९६७ रुपयांची एमडी पावडर, गुंगीकारक गोळ्या जप्त... शहरातील नेहरू चौकात आझादनगर पोलिसांनी छापा टाकून या गोळ्यांचा साठा जप्त. कुत्तागोळीचा साठा सापडल्याने खळबळ....